Description
पाठ्यक्रम
घटक – १ (Module 1) : सामाजिक माध्यमस्थळांवर मराठी भाषा व देवनागरीतून लेखन (भाग-१)
(६० मिनिटांच्या १५ तासिका, श्रेयांकन – १)
(अ) ब्लॉग लेखन
(आ) विकिपीडियावरील लेखन
(सूचना: विद्यार्थ्यांमध्ये उपरोक्त सामाजिक माध्यमस्थळांवर लेखन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व क्षमता विकसित होतील या दृष्टीने शिक्षकांनी सराव करून घ्यावा.)
घटक – २ (Module 2) : सामाजिक माध्यमस्थळांवर मराठी भाषा व देवनागरीतून लेखन (भाग – २)
(६० मिनिटांच्या १५ तासिका, श्रेयांकन – १)
(अ) फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स यांवरील लेखन
(आ) समाज गट (कम्युनिटी ग्रुप), आभासी कट्टे यांवरील लेखन
(सूचना: विद्यार्थ्यांमध्ये उपरोक्त सामाजिक माध्यमस्थळांवर लेखन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये व क्षमता विकसित होतील या दृष्टीने शिक्षकांनी सराव करून घ्यावा.)